सॅमसंगचा आणखी एक मॉन्स्टर: M सीरिजमधील सिंगल टेक फीचरचा Galaxy M31s मॉन्स्टर शॉट

भारत लॉकडाऊनमधून हळूहळू अनलॉककडे जात आहे. त्यामुळे आपण दररोज जे जीवन जगतो, त्यात नवीन बदल होणार आहेत. आपण या अनलॉकिंगकडे पाहत असतानाच सॅमसंगने एक पाऊल पुढे जात बाजारात नवीन Monster आणला आहे. ड्रम रोल.. सॅमसंगने M सीरिजचा नवा फ्लॅगशिप फोन #MonsterShot आणला आहे. लॉकडाऊनमध्ये प्रत्येकालाच हवी अशी ही एक अपग्रेड आहे. आपल्याला माहित आहे की घरातील गोंधळात मीटिंगला बसणं हा एक टास्क होता. घर एक आनंद असतो, पण तो कुणालाही घेता आला नाही. पण #MonsterShot Samsung Galaxy M31s हे बदलणार आहे. या नवीन फोनमुळे आश्चर्यकारक बदल होणार आहे. M सीरिज अगोदरच बेस्ट डिस्प्ले, सुपर्ब कॅमेरा आणि सर्व मिड रेंज फोनमध्ये दमदार बॅटरी बॅकअपसाठी ओळखली जाते. पण हा फोन सिंगल टेक फीचरमुळे वेगळा ठरतो आणि तुम्ही आयुष्यातील कोणताही क्षण चुकवत नाही. या सॅमसंगच्या नव्या फोनमध्ये #MonsterShot आहे. तुम्ही स्टाईलमध्ये लॉकडाऊनला हरवू शकता. पण कसं? एक शॉट घ्या आणि बाऊन्स, रिव्हर्स व्हिडीओ, फास्ट फॉरवर्ड, स्मार्ट क्रॉप, फिल्टर्स असे विविध फीचर्सचा आनंद घ्या. एक शॉट घेतल्यानंतर तुम्ही त्यावर जवळपास १० पर्याय वापरू शकता. तुमच्या आवडत्या फोटोग्राफीसह क्रिएटिव्ह होण्याची ही संधी आहे. शिवाय तुमचा हा चकीत होण्याचाही एक मार्ग आहे. सध्या सुंदर वातावरणात प्रत्येक जण स्वतःमधील कला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. मग ती सोबतच का दाखवू नये. या 64 Megapixel कॅमेऱ्याची वाट पाहा, ज्यात तुम्हाला आतापर्यंत कधीही न मिळालेला अनुभव मिळतो. या सुपर फोनला दमदार 6000mAh क्षमतेची बॅटरी आहे. या #MonsterShot फोनसह सॅमसंग लॉकडाऊनमध्ये निश्चितच काही तरी खास देत आहे. आपल्याला माहित आहे नेहा कक्करकडे सूर लावण्यासाठी विविध गोष्टी आहेत. पण आम्ही आता हे पाहण्यासाठी उत्सुक आहोत की नेहा कक्कर #MonsterShot फोन कसा वापरते. तर मग जोडलेले राहा आणि तुमचे आवडते सेलिब्रिटी (होय, आणखी काही सेलिब्रिटी जॉईन होण्याची शक्यता आहे) या वेळेत काय करत आहेत. Samsung Galaxy M31s च्या #MonsterShot गेमचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा. या फोनविषयी आणखी जाणून घेण्यासाठी करा. सॅमसंगचा हा फोन ३० जुलैला दुपारी लाँच होणार आहे. डिस्क्लेमर : ही एक ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने प्रकाशित केली आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2CEkkUS

Comments

clue frame