Honor आणतेय दोन सर्वात स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः स्मार्टफोन निर्माता कंपनी ऑनर लवकरच भारतात आपले दोन स्वस्तातील स्मार्टफोन लाँच करणार आहे. अंतर्गत आणि स्मार्टफोन आहे. हे दोन्ही फोन भारतात कंपनीचे सर्वात स्वस्त फोन असतील. कंपनीने ऑनर ९ ए ची विक्री करण्यासाठी अॅमेझॉन इंडिया आणि ऑनर ९ सी च्या विक्रीसाठी फ्लिपकार्टसोबत पार्टनरशीप केली आहे. या दोन्ही फोनमध्ये गुगल प्ले स्टोरच्या जागी ऑनर मिळेल. वाचाः अॅमेझॉनवर आलेल्या एका टीझरवरून ही माहिती समोर आली आहे. ऑनर 9A स्मार्टफोनची लाँचिंग ३१ जुलैला केली जावू शकते. या दोन्ही फोनला ग्लोबल मार्केटमध्ये आधीच लाँच करण्यात आले आहे. रशियात ऑनर ९ ए ची किंमत १० ९९० रबल (११ हजार २०० रुपये) आहे. वाचाः Honor 9A चे वैशिष्ट्ये अँड्रॉयड १० वर काम करणाऱ्या या फोनमध्ये ६.३ इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. याचा रेजॉलूशन 720x1600 पिक्सल आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो P22 प्रोसेसर, 3 जीबीचा रॅम आणि 64 जीबीचे स्टोरेज देण्यात आले आहे. ऑनर 9A मद्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. हा सेटअप 13MP + 5MP + 2MP असेल. तर सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5,000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः Honor 9S चे वैशिष्ट्ये हा फोन साईजमध्ये छोटा असू शकतो. फोनमध्ये ५.४५ इंचाचा डिस्प्ले मिळेल. याचे रिझॉल्यूशन 720x1440 पिक्सल आहे. यात ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो P22 प्रोसेसर, 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज दिला जाणार आहे. ऑनर 9S मध्ये सिंगल रियर कॅमेरा मिळू शकतो. तो ८ मेगापिक्सलचा असू शकतो. सेल्फी साठी या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. फोनला पॉवर देण्यासाठी 3020mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30FRnjn

Comments

clue frame