अॅपल iPhone 12 चे स्वस्तातील 4G मॉडल आणणार, किंमत जाणून घ्या

नवी दिल्लीः कॅलिफोर्नियाची प्रीमियम टेक कंपनी अॅपल कडून चे अनेक मॉडल लाँच करण्याची शक्यता आहे. रिपोर्टमधून समोर आले आहे की, अॅपल यावेळी दोन iPhone 12 मॉडल 4G कनेक्टिविटीसोबत आणणार आहे. कंपनीचे लेटेस्ट 5G कनेक्टिविटीसोबत डिव्हाईस घेऊन येत आहे. परंतु, नवीन 4G मॉडल्सच्या मदतीने मार्केट्समध्ये नवीन आयफोनची किंमत कमी केली जाऊ शकते. वाचाः अॅनालिस्ट डेनियल इव्स यांच्या माहितीनुसार, नवीन LTE इनेबल्ड iPhone 12 ची किंमत ५४९ यूएएस डॉलर (४१ हजार ५०० रुपये) पासून सुरू होऊ शकते. तसेच नवीन लाइनअप मध्ये दुसरा ४जी मॉडल असू शकतो. याची किंमत ६४९ यूएस डॉलर (४९ हजार रुपये) होऊ शकते. आता पर्यंत जास्त लिक्स आणि अफवेत केवळ ५जी लाइनअपची माहिती दिली होती. परंतु, नवीन लिक्स ४जी मॉडल्सडे इशारा केला जात आहे. वाचाः नाव आतापर्यंत कन्फर्म नाही नवीन मॉडल्समध्ये कंपनी LCD डिस्प्ले देऊ शकते. अॅनालिस्ट जुन झांग यांच्याकडून डिटेल्स शेअर करण्यात आले आहेत. त्यात त्यांनी सर्वात आधी जून २०१९ मध्ये म्हटले होते की, अॅपलकडून आणखी ६ नवीन आयफोन मॉडल्स २०२० मध्ये लाँच केले जावू शकतात. या सहा डिव्हाईसेजमध्ये दोन डिव्हाईसेज हे ४जी कनेक्टिविटीचे असू शकतात. तसेच यात एलसीडी डिस्प्ले युजर्संना मिळू शकतो. सीरिजच्या सर्व डिव्हाईसेजचे नाव अद्याप समोर आले नाही. वाचाः नवीन फीचर्स मिळू शकतात iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Max शिवाय, बाकी नावाची माहिती अद्याप समोर आली नाही. अॅपल खरोखरच जर २०२० मध्ये सहा आयफोन १२ मॉडल्स घेऊन आली तर ग्राहकांना खूप पर्याय मिळतील. तसेच नवीन सीरिजच्या टॉप वैशिष्ट्यात LiDAR डेप्थ सेंसर टेक्नॉलजी किंवा 120Hz 'ProMotion' रिफ्रेश रेट देवू शकते. हाय अँड मॉडलची किंमत १००० यूएएस (७५ हजार ५०० रुपयांपर्यंत किंमत असू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/389QoeH

Comments

clue frame