नवी दिल्लीः Realme ने आपला नवीन बजेटमधील स्मार्टफोन व्हिएतनाममध्ये लाँच केला आहे. रियलमीच्या सी सीरिजचा हा नवीन हँडसेट कंपनीच्या रियलमी सी३ हँडसेटचे रिब्रँडेड व्हर्जन आहे. ला याच वर्षी फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच केले होते. Realme C3i चे खास वैशिष्ट्ये म्हणजे, यात देण्यात आली आहे. वाचाः Realme C3i ची किंमत स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार ५०० रुपये आहे. भारतात या हँडसेटला ६ हजार ९९९ रुपयांत लाँच केले होते. Realme C3i चे वैशिष्ट्ये रियलमीचा हा हँडसेट अँड्रॉयड १० बेस्ड रियलमी यूआयवर चालतो. या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस स्क्रीन आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ७० प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येवू शकते. वाचाः रियलमी सी३आय मध्ये रियरवर ड्यूअल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये १२ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट सेन्सर दिला आहे. रियर कॅमेऱ्याच्या सेटअपमध्ये कलर फिल्टर मोड, पॅनोरमा मोड, टाइम लॅप्स मोड आदी फीचर्स देण्यात आले आहे. फ्रंटमध्ये युजर्संना सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा सेन्सर आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31gitQc
Comments
Post a Comment