एअरटेलचा हटके प्लान, ८४ दिवसांपर्यंत १६८ जीबी डेटा

नवी दिल्लीः आपल्या ग्राहकांना वेगवेगळी वैधता असलेली अनेक प्लान ऑफर करीत आहे. यात ८४ दिवसांचा प्लान खूप प्रसिद्ध आहे. एअरटेलचे ८४ दिवसांची वैधता असलेले तीन प्लान आहेत. याची किंमत ३७९ रुपये, ५९८ रुपये आणि ६९८ रुपये आहे. यात ग्राहकांना भरपूर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. वाचाः चा ३७९ रुपयांचा प्रीपेड प्लान एअरटेलच्या या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. यात युजर्संना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. प्लानमध्ये युजर्संना एकूण ६ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय ९०० एसएमएस दिले जातात. ज्या युजर्संना कमी डेटा आणि जास्त कॉलिंगची गरज भासते त्या युजर्संसाठी हा प्लान बेस्ट आहे. या प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्समध्ये झी ५ प्रीमियम, एअरटेल Xstream प्रीमियम आणि Wynk म्युझिकचे सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये मिळते. चा ५९८ रुपयांचा प्रीपेड प्लान या प्लानमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता मिळते. दररोज १.५ जीबी डेटा दिला जातो. यात एकूण १२६ जीबी डेटा युजर्संना मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळतात. अतिरिक्त बेनिफिट्समध्ये झी ५ प्रीमियम, एअरटेल Xstream प्रीमियम आणि Wynk म्युझिकचे सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये मिळते. वाचाः वाचाः चा ६९८ रुपयांचा प्रीपेड प्लान एअरटेलचा हा तिसरा प्लान आहे ज्याची वैधता ८४ दिवस आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये युजर्संना एकूण १६८ जीबी डेटा दिला जातो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. अतिरिक्त बेनिफिट्समध्ये झी ५ प्रीमियम, एअरटेल Xstream प्रीमियम आणि Wynk म्युझिकचे सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये मिळते. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XyhF5y

Comments

clue frame