Havells चा स्मार्ट 'फॅन'; आवाजाने होणार बंद

नवी दिल्लीः इंडियाने स्मार्ट होम प्रोडक्टची सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये कंपनीने एक नवीन स्मार्ट सिलिंग फॅन लाँच केला आहे. हेवेल्सच्या या स्मार्ट फॅनचे नाव आहे. या फॅनला अनेक स्मार्ट मोड आहेत. हा फॅन चालू-बंद करण्यासाठी बटन दाबण्याची गरज नाही. तसेच बेडवरून उठण्याची गरज नाही. जागेवर बसून केवळ आवाज दिल्यास हा फॅन चालू-बंद करता येऊ शकणार आहे. या फॅनची किंमत ४ हजार ५०० रुपये ठेवण्यात आली आहे. या फॅनमध्ये अॅमेझॉन अलेक्सा आणि गुगल होमचा सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनला केवळ बोलून कंट्रोल करता येऊ शकणार आहे. या फोनमध्ये अनेक मोड्स देण्यात आले आहेत. यात टेंपरेचर आणि नमी यासारखे मोड्सचा समावेश आहे. हवामान पाहून फॅनचा वेग आपोआप बदल होणार आहे. या फॅनमध्ये स्लीप आणि ब्रीज नाइट मोड देण्यात आला आहे. स्पीडसाठी पाच लेवल देण्यात आला आहे. यासाठी फॅनमध्ये टायमर सुद्धा लावण्यात आला आहे. त्यामुळे पंखा बंद कधी करायचा हेही तुम्ही ठरवू शकता. तसेच फॅन कधी सुरू करायचा हेही आधीच ठरवू शकता. हेवेल्सच्या या स्मार्ट फॅनचे नाव Carnesia-I आहे. या फॅनला अनेक स्मार्ट मोड आहेत. हा फॅन चालू-बंद करण्यासाठी बटन दाबण्याची गरज नाही. तसेच बेडवरून उठण्याची गरज नाही. जागेवर बसून केवळ आवाज दिल्यास हा फॅन चालू-बंद करता येऊ शकणार आहे. या फॅनची किंमत ४ हजार ५०० रुपये ठेवण्यात आली आहे.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32iGRzg

Comments

clue frame