फोर्डने आज भारतातील ग्राहकांसाठी फोर्डपासTM हे जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त मोबिलिटी आणि कनेक्टिव्हिटी सोल्यूशन आणले असून त्यांनी आपली १०० टक्के वाहने या कनेक्टिव्हिटीने जोडण्यासाठीची कंपनीची वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी पाऊल उचलले आहे.
फोर्डपासTM - हे एक वन-स्टॉप स्मार्टफोन अॅप आहे, जो मालकांच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करते. त्यामुळे फोर्ड ही भारतातील एकमेव अशी कंपनी ठरेल, जी आपल्या विविध मॉडेल्स आणि प्रकारांमध्ये कनेक्टिव्हिटीला एक नियमित वैशिष्टय म्हणून सादर करेल.
फोर्डपासTM आणि तिच्याशी संबंधित कनेक्टेड सेवा फोर्डच्या सर्व मालकांना शून्य अतिरिक्त खर्चात उपलब्ध होतील.
“एक दशकापूर्वी ब्लूटूथ देण्यापासून ते व्हॉइस एनेबल्ड सिंकपर्यंत फोर्डच्या गाड्यांनी अत्यंत आगळेवेगळे तंत्रज्ञान आणले आहे आणि ग्राहकांच्या अनुभवात सुधारणा केली आहे,” असे मत फोर्ड इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुराग मेहरोत्रा यांनी व्यक्त केले. आमचे स्वप्न पूर्ण करत असताना आम्ही आता इन कार तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडवून आणत आहोत आणि विविध मॉडेल्समध्ये मोफत कनेक्टेड कार उपाययोजना देत आहोत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
अलीकडेच बाजारात आलेल्या २०२० फोर्ड इकोस्पोर्टपासून सुरूवात करून सर्व बीएस VI पूर्तता केलेली फोर्डची वाहने एका फॅक्टरी फिट, क्लाऊड कनेक्टेड उपकरणासह येतील आणि ती वाहनाच्या मालकांसोबत फोर्डपासTM स्मार्टफोन अॅप्लिकेशनद्वारे रिअल टाइममध्ये संवाद साधतील.
क्लाऊड कनेक्टेड डिव्हाइस एका ४जी डेटा कनेक्शनवर काम करेल. ते फोर्डच्या ग्राहकांनी गाडी खरेदी केल्यापासून तीन वर्षांसाठी अमर्यादित कालावधीसाठी मोफत दिले जाईल.
फोर्ड मालक आपल्या कनेक्टेड डिव्हाइसच्या माध्यमातून विविध वाहनांचे कार्य फोर्डपासTM अॅपद्वारे दुरून करू शकतील- जसे गाडी सुरू कऱणे, थांबवणे, लॉक करणे, अनलॉक करणे. फोर्डपासTM स्मार्टफोन अॅप्लिकेशनचे वर्गीकरण चार प्रमुख भागांमध्ये केलेले आहे- अकाऊंट्स, मूव्ह, फाइंड अँड गाइड- त्यामुळे मालकांना विविध कार्ये एका सोप्या टॅबद्वारे करणे शक्य होईल.
अकाऊंट्स
फोर्डपासTM अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यावर वापरकर्त्यांना एक अकाऊंट तयार करून आपल्या फोर्ड कार्स या अकाऊंटमध्ये समाविष्ट कराव्या लागतील. नोंदणी आणि लॉगइन प्रक्रियेत वापरकर्त्यांना दोन फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठी मुलभूत माहिती द्यावी लागेल.
प्राथमिक वाहन मालक त्यांच्या वाहनांच्या तात्पुरत्या वापरासाठी दुय्यम प्राधिकृतता मिळवण्याच्या दृष्टीने अकाऊंट विभागाचा वापर करू शकतात. विविध फोर्ड कार्स असलेल्या ग्राहकांना आपल्या गाड्यांना त्यांच्या नोंदणीकृत खात्याशी जोडता येईल. मालकांना आपल्या पुढील खरेदीसाठी एक टेस्टड्राइव्हही बुक करता येईल.
मूव्ह
फोर्डपासTM अॅप्लिकेशनमधून फोर्ड कारमधील क्लाऊड कनेक्टेड डिव्हाइस आपल्या मालकांना रिअल टाइम माहिती पाहून देण्यासाठी वापरेल. या माहितीच्या देवाणघेवाणीमुळे फोर्डच्या मालकांना फोर्डपासTM स्मार्टफोन अॅप्लिकेशनद्वारे कनेक्टेड राहणे, आपल्या वाहनावर लक्ष ठेवून नियंत्रित करणे शक्य होईल.
फोर्डपास अॅपवरील मूव्ह विभागाचा वापर करून मालकांना विविध महत्त्वाची कार्ये करणे आणि वाहनाची महत्त्वाची माहिती मिळणे शक्य होईल. जसे की,
- आपले वाहन दुरून सुरू करणे, थांबवणे, लॉक करणे किंवा अनलॉक करणे*
- वाहनाची हेल्थ तपासणे
- इंधन किती आहे आणि रिकामे व्हायला किती अंतर लागेल हे तपासणे
- तेल किती आहे हे तपासणे*
- टायरमधील दाब तपासणे*
- ओडोमीटर वाचन पाहणे
- भागांची उपलब्धता आणि त्यांची किंमत पाहणे
- फोर्डपासTM अॅपद्वारे तुमचे वाहन कुठे आहे हे पाहणे
फोर्डच्या मालकांना आपल्या वाहनाची सेवा व देखभाल इतिहास पाहणे आणि फोर्डपासTM अॅपद्वारे वेळेत सेवा आठवण करून देणे शक्य होईल. त्यामुळे ते वाहनांपासून दूर असतील तेव्हा वाहनाच्या देखरेखीच्या गरजाही पूर्ण करू शकतील. अॅपवरील मूव्ह विभागामुळे फोर्डपासTM वापरण्याबाबत मुलभूत माहिती देणारे व्हिडिओही पाहणे शक्य होईल.
फाइंड
फोर्डपासTM मुळे ग्राहकांना आपल्या भोवती काय उपलब्ध आहे आणि त्यांना कुठे जायला आवडेल हेही पाहणे शक्य होईल. जवळपासची इंधन केंद्रे दाखवण्यापासून ते फोर्ड डीलर्स शोधणे आणि ग्राहकांच्या आवडीची ठिकाणे दाखवणे यांच्याद्वारे या विभागातून अॅपच्या वापरकर्त्यांना आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणांचा शोध घेऊन दिशा पाहणे शक्य होईल.
गाइड्स
गाइड्स विभाग हा मालकांसाठी एक व्हर्च्युअल हेल्प डेस्क आहे. त्यांना अधिक कार्यक्षमतेने जाण्यास मदत करण्यासाठी गाइड विभाग कोणत्याही फोर्डपासTM वापरकर्त्याला त्याचे स्थान कुठेही असले तरी प्रवासासाठी मदत करतो.
सर्व फोर्डपासTMचे वापरकर्ते विशेषरित्या प्रशिक्षित गाइड्सकडून सहजपणे मदत मिळवू शकतात. अॅपवरील गाइड्स होम स्क्रीनपासून ते वापरकर्ते सेल्फ हेल्प लेखांमधील माहितीपर्यंत अनेक गोष्टी निवडू शकतात, फोर्ड गाइडला फोन किंवा ईमेल करू शकतात किंवा रस्त्यावर मदतीसाठी फोन करू शकतात.
विद्यमान फोर्ड मालकांनाही डीलर्स शोधणे, दिशा पाहणे, सेवा इतिहास पाहणे यांच्यासाठी फोर्डपासTMचा वापर एका बटणाद्वारे करता येईल.
फोर्डपासTM स्मार्टफोन अॅप हे गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअर या दोन्हींवर अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

from News Story Feeds https://ift.tt/38G0eED
Comments
Post a Comment