सगळ्यात लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणजेच व्हॉट्सअॅप हे नेहमीच काही ना काही नवे आणि इंटरेस्टींग फिचर अपडेट करत असतात. आता पुन्हा एकदा व्हॉट्सअॅपने काही नवे फिचर अपडेट केले आहेत. जे युजर्सच्या अत्यंत उपयोगाचे आहेत. काय आहेत हे फिचर... चला बघू!
- डार्क मोड
व्हॉट्सअॅप स्क्रीनला आता डार्क मोड ऑप्शनवर ठेवता येणार आहे. ज्यामुळे तुमच्या डोळ्याला त्रास होणार नाही. तसेच बॅटरी सेव्ह होण्यास मदत होईल. व्हॉट्सअॅपचा डार्क मोड हा मोबाईलच्या ब्राईटनेस ऑप्शनप्रमाणेच असेल, फक्त व्हॉट्सअॅपपुरता मर्यादित असेल. हा मोड कधीपासून अपडेट होणार याबाबत काही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- सेल्फ डिस्ट्रक्ट मेसेज
व्हॉट्सअॅपचे प्रतिस्पर्धी असलेले टेलिग्रॅम या अॅपवर हे 'सेल्फ डिस्ट्रक्ट मेसेज' फिचर आहे. या विशिष्ट फिचरमुळे एका ठरवून दिलेल्या कालावधीनंतर सर्व मेसेज नष्ट होतील व तुमचे अॅप क्लीन होईल. मेसेज किती कालावधीनंतर डिलीट करायचे हे तुम्हाला ठरवता येते. त्याप्रमाणे हे फिचर काम करेल.
- मेसेज पिनिंग
व्हॉट्सअॅपवर जसे आपण पर्सनल चॅट व ग्रुप चॅट पिन करतो, त्याच प्रकारे आता एखादा मेसेजही पिन करता येणार आहे. हा पिन केलेला मेसेज सर्व चॅटच्या वर राहिल. तारखेप्रमाणे हा मेसेज पिन केलेला राहिल. व्हॉट्सअॅपच्या स्टार मेसेजप्रमाणे हे फिचर असले.
- क्रॉस प्लॅटफोर्म (आयओएस आणि अँड्रॉईड)
अँड्रॉईड किंवा आयओएस वापरणाऱ्या युझरसाठी ही खूशखबर आहे. अँड्रॉईड वापरणाऱ्या युजर्सने आयओएस वापरायला सुरवात केल्यास बॅकअप घेण्याची गरज लागणार नाही, कारण दोन्ही ऑपरेटींग सिस्टीम एकाच सर्व्हरवर असल्याने बॅकअप जशाच तसा राहणार आहे. आय क्लाऊड व गुगल ड्राईव्हवर हा बॅकअप राहण्याची सोय व्हॉट्सअॅपने केली आहे.
- मोठे साईज असलेले व्हिडिओ पाठवता येणार
सध्या केवळ 64MB पर्यंतचे व्हिडिओ पाठविण्याची सोय आहे. आता मात्र, मोठ्या साईजचे व्हिडिओहा व्हॉट्सअॅपद्वारे पाठविता येणार आहेत.
हे सर्व फिचर लवकरच व्हॉट्सअॅपवर येतील. याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर हे अपडेट तुमच्या व्हॉट्सअॅपवर दिसतील.

from News Story Feeds https://ift.tt/38hiP9n
Comments
Post a Comment