नवी दिल्ली : एचएमडी ग्लोबल या कंपनीने नवा नोकिया 2.3 लाँच करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार हा स्मार्टफोन 27 डिसेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. इतर स्मार्टफोनसारखेच फिचर्स या फोनमध्ये देण्यात आले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
नोकिया 2.3 स्मार्टफोन हिरवा, चॉकलेटी आणि काळा या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना परवडणाऱया 8,199 रुपयांत उपलब्ध असणार आहे. या फोनवर कंपनीकडून रिप्लेसमेंट ऑफरही देण्यात आली आहे.
असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स :
- डिस्प्ले - 6.1 एचडी
- रॅम - 2 GB/32GB
- एक्सपांडेबल मेमरी - 400 GB पर्यंत
- कॅमेरा - 13 एमपी
- सेल्फी कॅमेरा - 5 एमपी.
- गुगल असिस्टंट - इतर फोन्सप्रमाणे या फोनमध्येही गुगल असिस्टंटचा पर्याय
- बॅटरी - 4000mAh
- अँड्राइड - Android 9 Pie
- किंमत - 8,199

from News Story Feeds https://ift.tt/2r8LFcg
Comments
Post a Comment