दिवाळीला WhatsApp वरून भन्नाट स्टिकर्स पाठवा

मुंबई: आली की सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. मित्रमंडळी नातेवाईकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना शुभेच्छा देतो. परंतू अनेकदा प्रत्येक्षात भेट घेणं शक्य होतं असं नाही. एकमेकांना पोस्ट कार्ड पाठवणं आता इतिहासजमा झालं आहे. अशावेळी फोनकरुन किंवा व्हॉट्सअॅपवर आपण शुभेच्छा देतो. सोशल मीडियाचा वापर अधिक वाढल्यानं व्हॉट्सअॅपवरून वेगवेगळे स्टिकर्स पाठवून सणांच्या शुभेच्छा पाठवायला सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी वॉट्सअॅपवर वेगवेगळे स्टिकर्स आले आहेत. व्हॉट्सअॅपच्या स्टिकर फीचरमधून तुम्ही दिवाळीनिमित्त स्टिकर पाठवू शकता. व्हॉट्सअॅप स्टिकर पाठवण्यासाठी तुम्हाला काही स्टेप फॉलो करणं गरजेचं आहे. वर स्टिकर पॅक अॅड कसे कराल?>> गुगल प्ले स्टोरमधून Personal Stickers For WhatsApp हा अॅप डाउनलोड करा >> व्हॉट्सअॅप ओपन केल्यानंतर स्टिकर्सचा पर्याय दिसेल >> अॅड बटन दाबा आणि नवीन फोटोच्या स्टिकरला जोडा >> आता स्माईली आयकॉनवर क्लिक करा आणि पर्याय निवडा >> तुमच्या पसंतीचा स्टिकर निवडा आणि मित्रांना पाठवा IOSयुजर्ससाठी स्टिकर्स?अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी हे स्टिकर्स उपलब्ध असले तरी IOS युजर्ससाठी हे स्टिकर्स उपलब्ध नाहीत. IOS युजर्सला एखाद्यानं पाठवलेले स्टिकर्स अॅड करून ते तिसऱ्या व्यक्तीला पाठवता येतील. स्टीकर मेकर
  • गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन 'स्टीकर मेकर फॉर व्हॉट्स अॅप' हे अॅप डाउनलोड करुन इन्स्टॉल करा
  • यात क्रीएट न्यू स्टीकर पॅक या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर स्टीकर पॅक नाव आणि इतर माहिती नमूद करा. तुमच्याद्वारे बनवलेले स्टीकर इतर व्हॉट्स अॅप युजर्स वापरू करु शकत नाहीत.
  • न्यू लिस्ट ऑप्शनवर टॅप करा आणि एक स्टीकर ट्रेसह नवीन पेज ओपन होईल
  • सगळ्यात पहिल्यांदा स्टीकर पॅक आयकॉन अॅड करा आणि त्यानंतर नवीन कस्टमाइज स्टीकर अॅड करण्यासाठी पुढील ट्रेवर टॅप करा
  • त्यानंतर तुम्हाला नवीन फोटो घेण्यासाठी गॅलरीतून फोटो इम्पोर्ट करण्याची सूचना येईल
  • फोटो सिलेक्ट केल्यानंतर तो फोटो इमेज एडिटरमध्ये अपलोड होईल
  • नवीन स्टीकर बनवण्यासाठी फोटो आपल्या सोयीनुसार क्रॉप करु शकता
  • इमेज सेव्ह केल्यानंतर कस्टम स्टीकर बनवण्यासाठी हेच पर्याय वापरा
  • पॅकमध्ये स्टीकर अॅड केल्यानंतर पब्लिश स्टीकर पॅक पर्यायावर टॅप करा
  • त्यानंतर स्टीकर व्हॉट्स अॅपवर अॅड करण्यासाठी तुम्हाला विचारणा करेल. पर्याय स्वीकारल्यानंतर नवीन स्टीकर तुम्ही व्हॉट्स अॅपसाठी वापरू शकता


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32Nyrz9

Comments

clue frame