मागील अनेक दिवस चर्चेत असलेला Realme X2 Pro अखेर काल (ता. 15) लॉन्च झाला. Redmi K20 Pro आणि OnePlus 7T ला टक्कर देणारा हा फोन आणखी नवीन स्पेसिफिकेशन्स घेऊन आला आहे. 855+ स्नॅपड्रॅगन एसओसी प्रोसेसर असलेला या स्मार्टफोनला 64 मेगापिक्सल कॅमेरा आहे. तसेच या कॅमेराला ट्रीपल कॅमेऱ्याचे विशेष स्पेसिफिकेशन आहे. हा स्मार्टफोन केवळ चीनमध्ये लॉन्च झाला असून या फोनची मास्टर एडिशनही लॉन्च केली आहे.
Realme X2 Pro स्पेसिफिकेशन्स
या फोनला 1080x2400 पिक्सल रिजोल्यूशनसोबतच 6.5 इंच एचडी सुपर AMOLED फ्लुईड डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे, तर 90Hz रिफ्रेश रेट आहे. तसेच या फोनच्या स्क्रीनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5चा वापर करण्यात आला आहे. तर विशेष म्हणजे या फोनला इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
It looks like the wait is over! Are you excited for the #FasterSharperBolder #realme?
RT using #realmeX2Pro to show your excitement and get a chance to win a #realmeX2Pro. https://t.co/EVgwPlkDpS
— realme (@realmemobiles) October 16, 2019
Realme X2 Pro या फोनला 64MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला असून याशिवाय 13MP टेलिफोटो लेन्स, 8MP टर्शरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 6 जीबी+64 जीबी, 8 जीबी+128 जीबी, 12 जीबी+256 जीबी व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.
Realme X2 Pro या फोनची किंमत 27, 000 पासून सुरू होते. तीन व्हेरियंटनुसार किंमत बदलेल. पांढऱ्या व निळ्या रंगात हा फोन उपलब्ध आहे. 18 ऑक्टोबरपासून या फोनची विक्री सुरू होईल. भारतात हा फोन कधी लॉन्च होईल याबाबत अद्याप माहिती नाही.

from News Story Feeds https://ift.tt/2MhWJLV
Comments
Post a Comment