नवी दिल्ली : Amazon Great Indian Festival आजपासून सुरु झाला आहे. अॅमेझॉनचा हा सेल 13 ते 17 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना सर्वांत स्वस्तात वस्तू खरेदी करता येऊ शकणार आहेत. यामध्ये सॅमसंग स्मार्टफोन 5 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार आहे.
Samsung Galaxy M10s या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये आहे. मात्र, या सेलदरम्यान, हा स्मार्टफोन 2000 रुपयांच्या डिस्काऊंटसह मिळणार असून, याची नवी किंमत 7999 रुपये असणार आहे. तसेच हा स्मार्टफोन या सेलदरम्यान 5 हजार रुपयांत मिळण्याची शक्यता आहे.
OnePlus 2 (2016), Oppo A71 (2017), Nokia 6.1 (early 2018), Realme 1 यांसारख्या स्मार्टफोनवर 2 ते 3 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. तर Galaxy M10s हा स्मार्टफोन 4699 रुपयांत उपलब्ध असणार आहे.
Galaxy M10s :
- डिस्प्ले : 6.4-inch HD+
- कॅमेरा : 8 एमपी, 5 एमपी सेन्सर्स.
- रॅम : 3GB RAM
- स्टोरेज : 32GB
- बॅटरी : 4000mAh
- प्रोसेसर : Octa-core Exynos 7

from News Story Feeds https://ift.tt/2oD0TF5
Comments
Post a Comment