xiaomi च्या फोन्सना आता अँड्रॉइड १० सिस्टीम

मुंबई: गुगलने आपली अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टीम नुकतीच उपलब्ध केली आहे. सुरुवातीला ही सिस्टीम केवळ पिक्सल सीरीजच्या फोनलाच उपलब्ध कोहीत आता अन्य कंपन्यांच्या स्मार्टफोन्ससाठी देखील कंपनीने ही सिस्टीम दिली आहे. परिणामी Essential Phones आणि K20 तसेच K20 Pro या फोनसाठी देखील ही सिस्टीम मिळाली आहे. वनप्लस ७ आणि वनप्लस ७ प्रो साठी देखील आता अँड्रॉइड १० चं बीटा व्हर्जन उपलब्ध आहे. शाओमीच्या आणखी काही स्मार्टफोन्ससाठी ऑनलाइन सोर्स कोड द्वारे ऑपरेटिंग सिस्टिम मिळत आहे. नवी ऑपरेटिंग सिस्टिम Android 10 चा सोर्स कोड AOSP वर उपलब्ध आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2A0r3DO

Comments

clue frame