नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Apple आपला नवा iPhone 11 आज लाँच करणार आहे. iPhone 11 या फोन्ससह iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max हे फोन्सही लाँच करण्याची शक्यता आहे.
Apple चे हे फोन्स लाँच करण्यासाठी कंपनीच्या मुख्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमात हे लाँचिंग केले जाणार आहे. स्टीव्ह जॉब्ज थिएटरमध्ये हा कार्यक्रम केला जाणार आहे. अमेरिकेतील वेळेनुसार सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल. म्हणजेच भारतीय वेळेनुसार, रात्री साडेदहाच्या सुमारास हे लाँचिंग केले जाणार आहे.
Vidhan Sabha 2019 : 'या' पाच मोठ्या नेत्यांचा उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश
कार्यक्रमाचे होणार थेट प्रेक्षपण
Apple च्या या फोन्सचे लाँचिंगचे थेट प्रेक्षपण होणार आहे. YouTube वरूनही थेट पाहता येऊ शकणार आहे. त्यासाठी iOS 10 आणि त्यापेक्षा अधिकचे वर्जन आणि मॅक कॉम्प्युटरवर ब्राऊजरच्या माध्यमातून पाहता येणार आहे. तसेच सफारी ब्राऊजरचा वापर करून iPhone आणि iPad आणि iPod वरही पाहता येणार आहे.
किंमत काय?
- iPhone 11 : Rs 53,000 आणि त्यापासून पुढे
- iPhone 11 Pro : Rs 71,000 आणि त्यापासून पुढे
- iPhone 11 Pro Max : Rs 79,000 आणि त्यापासून पुढे

from News Story Feeds https://ift.tt/34AlpGD
Comments
Post a Comment