शाओमीच्या Mi A2 वर ७५०० ₹ डिस्काउंट

नवी दिल्ली शाओमीचा एमआय२ या फोनवर तब्बल साडे सात हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. लवकरच एमआय३ हा नवा फोन लाँच करणार असल्याने एमआय२ वर हा डिस्काउंट दिला जात असल्याचे बोलले जात आहे. शाओमी एमआय ३ () २५ जुलै रोजी लाँच करण्याची शक्यता आहे. शाओमी भारतात एमआय३ कधी लाँच करणार याविषयी अनेकांना उत्सूकता होती. परंतु, कंपनी सध्या Redmi K20, Redmi K20 Pro या फोनवर लक्ष्य केंद्रीत करीत आहे. भारतात सध्या Mi A1 आणि या फोनची विक्री सुरू आहे. एमआय२ लाँच झाला त्यावेळी या फोनची किंमत १७ हजार ४९९ रुपये इतकी होती परंतु, आता हा फोन ग्राहकांना केवळ ९ हजार ९९९ रुपयांत मिळत आहे. Mi A2 ची वैशिष्ट्ये >> ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल स्टोरेज >> क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६० ऑक्टोकोर >> ड्युअल सीम कार्ड पर्याय >> २० मेगापिक्सलचा कॅमेरा >> सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा >> ३०१० क्षमतेची बॅटरी


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SdAXub

Comments

clue frame