नवी दिल्ली : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ई-मेल महत्त्वाचा भाग बनला आहे. कोणतीही महत्त्वाची माहिती पाठवायची असल्यास अनेकदा ई-मेलचा वापर केला जातो. त्यामध्ये Gmail सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळेच आता Google कडून Gmail युजर्सना Scheduling आणि Recall हे दोन नवे फिचर्स देण्यात आले आहेत.
'गुगल मेल सर्व्हिस' ही जगातील सर्वांत मोठी सर्व्हिस आहे. गुगलचा 15 वा वर्धापन दिवस मागील महिन्यात पार पडला. त्यानिमित्ताने गुगलने युजर्सच्या गरज लक्षात घेता आपल्या सर्व्हिसमध्ये बदल करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार हे दोन नवे फिचर्स लाँच करण्यात आले.
Gmail ही करा Schedule :
Scheduling या पर्यायामध्ये आपल्याला हवी ती तारीख, वेळ लावता येऊ शकते. त्यासाठी आपल्याला Mail कधी करायचा त्याची तारीख आणि वेळ सेट करून Send करता येऊ शकते.
Gmail करा Recall :
एखाद्या व्यक्तीला पाठविलेला मेल यापूर्वी Recall करता येत नव्हता. मात्र, आता नव्या फिचरमुळे हे शक्य होणार आहे. आपण पाठविलेला मेल 30 सेकंदांच्या आतमध्ये Recall करता येऊ शकतो. त्यासाठी Settings मध्ये जाऊन Enable Undo Send सिलेक्ट करा. त्यानंतर send cancellation period येईल. हे केल्यानंतर पाठविलेला मेल Recall करता येऊ शकेल.

from News Story Feeds https://ift.tt/2RKABeb
Comments
Post a Comment