पुणे: स्मार्टफोनचा चार्जर घरीच विसरलाय किंवा ड्रायक्लीनिंग करायला वेळ नाही, अगदी शेवटच्या क्षणी वाढदिवसाची भेट द्यायचेय, आता काळजी करू नका. "डुन्झो' या नव्या ऍपमुळे या अनोख्या सुविधा नाममात्र दरात उपलब्ध झाल्या आहेत. या ऍपवरून रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थ, किराणा, औषधे आदी एक तासापेक्षा कमी कालावधीत घरपोच मागविता येतात.
दिवसाचे 24 तास सेवा देणाऱ्या या ऍपने चक्क 50 टक्के सवलतही दिली आहे. यूजर गुगल "प्ले स्टोअर'वरून हे ऍप डाउनलोड करू शकतात. सध्या पुण्यासह बंगळूर, दिल्ली, चेन्नई, गुडगाव आणि हैदराबाद या प्रमुख शहरांमध्ये "डुन्झो'ची सेवा उपलब्ध आहे.
ग्राहक "डुन्झो'च्या माध्यमातून ऑनलाइन खरेदी करू शकतात. जवळील रेस्टॉरंटमधून आवडीचे खाद्यपदार्थ मागविणे, इलेक्ट्रॉनिक व अन्य वस्तू, पुस्तके आदींची ऑर्डर ग्राहक देऊ शकतात. त्याचप्रमाणे पेमेंटही ऑनलाइन करता येते. ग्राहक किराणाबरोबरच ताजी फळे, भाज्याही मागवू शकतात. त्याचप्रमाणे, "डुन्झो' सेंद्रिय व मांसाहारी पदार्थही घरपोच देते. त्यासाठी विविध डिपार्टमेंटल स्टोअरशी करार करण्यात आला आहे. यूजर डिलिव्हरी पुरविणाऱ्यांशी लाइव्ह चॅटही करू शकतात. "डुन्झो बाइक टॅक्सी'च्या माध्यमातून परवडण्याजोग्या दरात बाइक टॅक्सी बुक करता येते.
वाट कसली पाहताय? तत्काळ डाउनलोड करा आणि "डुन्झो'च्या अनोख्या सुविधांचा लाभ घ्या.
हे ऍप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा...
डुंन्झो कसे काम करते?
किराणा, भाजी, फळे आदींसाठी
1. तुमच्या नजीकचे स्टोअर निवडा.
2. तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू निवडा.
3. उपलब्ध पर्यायांतून पर्याय निवडून पेमेंट करा.
4. केवळ तासाभरात डिलिव्हरी मिळवा.
उपलब्ध सुविधा
- विसरलेल्या वस्तू मागवणे
- ड्रायक्लीनिंग
- वाढदिवसासाठी भेट
- किराणा, ताजी फळे, भाज्या, मासे, चिकन
- डुन्झो बाइक टॅक्सी
- रेस्टॉरंट्स, हॉटेल्स
- मेडिसीनय
- पेट सुविधा

from News Story Feeds http://bit.ly/2I3TPIp
Comments
Post a Comment