सॅमसंग गॅलेक्सी एम ४०ची आज पून्हा विक्री

दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने मागील आठवड्यात 'एम' सिरीजमधला 'एम ४०' हा नवीन फोन लॉन्च केला होता. दोन दिवसांपुर्वी या फोनची अधिकृत विक्रीही करण्यात आली होती. हा दर्जादार फोन सॅमसंगने आज पुन्हा ग्राहकांसमोर विक्रीसाठी उपलब्ध केला असून फोनच्या लॉन्च ऑफर्समध्येही भर टाकण्यात आली आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2IX01kC

Comments

clue frame