अॅपलचं लोकप्रिय ‘आय-ट्यून’अॅप होणार बंद

‘अॅपल’च्या दर्जेदार उत्पादनांचे चाहते असलेल्या ग्राहकांसाठी, विशेषत: संगीतप्रेमींसाठी धक्का देणारी बातमी आहे. डिजिटल संगीतात क्रांती आणणारे ‘आय-ट्यून’ हे अॅप बंद करण्याचा निर्णय ‘अॅपल’ने घेतला आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार ‘अॅपल’च्या डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये हे अॅप अधिकृतरित्या बंद केले जाणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2WP7nfe

Comments

clue frame