नासामध्ये वेबकॅमेरा; प्रयोगशाळेचं सार्वजनिक प्रक्षेपण

अंतराळ संशोधनात अग्रेसर असणाऱ्या नासा या अमेरिकन कंपनीकडून २०२० साली मंगळावर अंतराळयान पाठवायच्या प्रकल्पाला गति देण्यात आली आहे. नासा मंगळमोहिमेसाठी एक अंतराळयान बनवत असून हे यान बनवण्याची प्रक्रिया सार्वजनिक करण्यासाठी, नासाने प्रयोगशाळेत वेबकॅमेरे बसवून घेतले आहेत.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2KCsL4N

Comments

clue frame