NASA : अल्टिमा थुले खडकावर सापडले पाण्याचे पुरावे

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने सूर्यमालेबाहेरील अवकाशात असणारा खडक शोधला आहे. अल्टिमा थुले असं नाव या खडकाला देण्यात आलं असून हा खडक एखाद्या ध्यानमग्न माणसाच्या प्रतिकृतीसारखा दिसतो. या खडकावर पाणी असल्याचे पुरावेही मिळत आहेत.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2LX5BZ5

Comments

clue frame