अॅमेझॉन समर सेलचा शेवटचा दिवस, मोबाइलवर या ऑफर्स

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या 'समर सेल'चा आज शेवटचा दिवस आहे. अॅमेझॉन ग्राहकांना बेस्ट डील देत असून फ्लिपकार्टच्या 'समर कार्निवल सेल' मध्ये स्मार्टफोन खरेदीवर चांगली ऑफर मिळत आहे. जर तुम्ही स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर या सेलमध्ये तु्म्हाला फोनवर चांगली सवलत मिळू शकते.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2H3gOmq

Comments

clue frame