सक्षम वाहतूक पद्धत

देशाच्या विकासाला गती देण्याकरिता कार्यक्षम दळणवळणाची साधने व व्यवस्था अतिशय महत्त्वाची असते. विविध स्रोत, संसाधने, कच्चा व पक्का माल इत्यादींची वाहतूक परिणामकारक आणि महत्त्वाचे म्हणजे वेळेत व्हावी याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. या वाहतुकीसाठी रस्ते, रेल्वे, हवाईमार्ग, जलमार्गाचे जाळे उभारले जाते.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2XxiTN3

Comments

clue frame