नवी दिल्ली - निवडणुकीच्या काळात सोशल मिडिया महत्त्वाची भूमिका बजावतात. यावेळी अनेकदी फेक न्युज किंवा मेसेजेस सोशल मिडियातून व्हायरल केले जातात. यालाच आळा घालण्यासाठी व्हॉट्सऍपने काही फोन क्रमांकांना ब्लॉक केले आहे. व्हॉट्सऍपने काही फोन क्रमांकांना ब्लॉक केले आहे. त्याशिवाय काही युजर्सचे चॅट फीचर बंद केले आहे.
व्हॉट्सऍपने आपल्या 'फ्रीक्वेंटली आस्कड क्वेश्नस'मध्ये (FAQ) काही नियम स्पष्ट नमूद केले आहेत.
यामुळे तुमचा नंबर होऊ शकतो ब्लॉक..
- कोणत्याही युजर्सने बल्क मेसेज, ऑटोमेटेड मेसेजचा प्रयत्न करता कामा नये.
- एखाद्या व्हॉट्सऍप युजर्सला मेसेज पाठवला आणि त्याने तुमच्या मेसेजला रिपोर्ट केल्यास तुमचे अकाउंट बंद होऊ शकते.
- अनोळखी व्यक्तींचे व्हॉट्सऍपनंबर ग्रुपमध्ये ऍड केल्यास तुम्हाला व्हॉट्सऍप ब्लॉक करू शकते.
- व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांच्या क्रमांकांची यादीची विक्री काही मार्केटिंग संस्थांकडून करण्यात येते. अशा फोन क्रमांकांची यादी बनवून एखाद्याच्या परवानगीशिवाय नंबर वापरल्यास व्हॉट्सऍप तुम्हाला ब्लॉक करू शकतो.
- बरेच व्हॉट्सऍप युजर्स ब्रॉडकास्ट मेसेज पाठवतात. तुमचा फोन क्रमांक ज्यांना मेसेज पाठवू इच्छिता त्या युजर्सकडे सेव्ह नसेल तर त्यांना ब्रॉडकास्ट मेसेज मिळू शकणार नाहीत.
- अनोळखी लोकांना वारंवार ब्रॉडकास्ट मेसेज तुम्ही पाठवत असाल तर तुमचा व्हॉट्सऍप क्रमांक रिपोर्ट होऊ शकतो.
- व्हॉट्सऍपद्वारे वर्णभेदी, द्वेष निर्माण करणारे मेसेज, धमकी देणारे मेसेज पाठवण्यास मनाई आहे. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येते.
व्हॉट्सऍप वापरण्यासाठी नियम व अटी यांच्याशी सहमत असल्याचे मान्य करता. त्यानंतरच ऍप वापरता येते. बहुतांशी जण हे नियम, अटी काय आहेत हे समजून न घेता ऍप वापरतात. त्यामुळे काही गोष्टी व्हॉट्सऍप काळजीपूर्वक लक्षात घ्याला लागणार आहेत.

from News Story Feeds http://bit.ly/2IyfRnf
Comments
Post a Comment