विवो कंपनीनं अॅमेझॉनवर विवो कार्निवल सेल सुरू केला असून या सेलचा आजचा अखेरचा दिवस आहे. या सेलमध्ये विवोच्या फोन्सवर जबरदस्त ऑफर मिळत आहेत. विवो व्ही१५, विवो नेक्स, विवो व्ही९ प्रो आणि विवो व्ही११ या स्मार्टफोनवर १४ हजारांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2O2Oum0
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2O2Oum0
Comments
Post a Comment