टीव्ही ब्रँड Noble Skiodo ने दोन नवीन स्मार्टलाइट एलईडी टीव्ही लाँच केल्या आहेत. २४ इंचाच्या टीव्हीची किंमत केवळ ६ हजार ९९९ रुपये इतकी आहे. तर ३२ इंचाच्या टीव्हीची किंमत ८ हजार ९९९ रुपये इतकी आहे. या दोन्ही टीव्हीत कनेक्टिविटीसाठी वाय-फाय आणि लॅन यासारखे पर्याय दिले आहेत. या टीव्हीत यूट्यूब, वेब ब्राउझर आणि ट्विटर यासारखे अॅप प्रीलोडेड आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OzueZs
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OzueZs
Comments
Post a Comment