संदेश क्रांतीचे एक दशक

नव्वदच्या दशकात मोबाईल फोन आले. कोणाशीही, कधीही, कुठूनही संपर्क साधणं शक्य झालं. मोबाईलमुळे, ‘बोलून’ संवाद साधण्याबरोबरच टेक्स्ट मेसेज (SMS) द्वारे लेखी संदेश पाठवण्याची सोय आली. लेखी संदेश पाठवण्यासाठी ईमेलची सोय तेव्हा होती, पण त्यासाठी कंप्युटरसमोर बसून, तो इंटरनेटला जोडून ईमेल करावी लागायची. ज्याला ईमेल पाठवली आहे तो जेव्हा ईमेल्स तपासेल तेव्हा त्याला ती मिळायची. तर मोबाईलमधले SMS हे अत्यंत सुटसुटीत व तात्काळ होते, म्हणून संवादाचं हे माध्यम झपाट्यानं लोकप्रिय झालं.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TPungr

Comments

clue frame