युट्युबने भारतात नुकताच Youtube Music, Youtube Music Premium आणि Youtube Premium लाँच केले आहे. विशेष म्हणजे यूट्यूब प्रीमियमससाठी कोणतेही नवीन अॅप डाऊनलोड करायची गरज नाही.
या लाँचनंतर भारतामध्ये स्ट्रिमिंग स्पेसमध्ये आणखी एक मोठं नाव जोडलं गेलं आहे. Youtube Music म्हणजे गाण्यांचा खजाना आहे. सर्व गाणी एकाच ठिकाणी उपबलब्ध असणार आहेत. मुळ गाण्यासोबत रीमिक्स, लाइव परफॉर्मेंसचे कव्हरेज, कव्हर साँग आणि म्युझिक व्हिडियोही असणार आहे.
युट्युबवर तुम्हाला कॅटलॉग मिळेल. त्यामध्ये कंपनी दोन प्रकारची सर्व्हिस देत आहे. यामध्ये एक फ्री Youtube Music आणि दुसरे Youtube Music Premium आहे. गतवर्षी जूनमध्ये अमेरिकेसह 17 देशात युट्युबने ही सर्व्हिस सुरू केली होती.
Youtube Music चा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल? -
तुमचे युट्युब फक्त अपडेट करावे लागेल. त्यानंतर ही सुविधा तुम्हाला मिळणार आहे. पहिले तीन महिने याचा मोफत लाभ घेता येणार आहे. त्यानंतर मात्र, प्रति महिना 99 रूपये देऊन सबस्क्रिप्शन करावे लागेल. भारतात असलेल्या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सला Youtube Music चांगलीच टक्कर देईल. गुगलनेही आपल्या होमपेज Youtube Music बद्दल माहिती दिली आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2HDUAbk
Comments
Post a Comment