Realme C1 (2019) मोबाइलची आजपासून विक्री

रियलमी सी१ (२०१९) या मोबाइलच्या विक्रीला आजपासून सुरुवात होणार आहे. 'ओप्पो'चा सबब्रॅण्ड 'रियलमी'ने मागील वर्षी लाँच केलेल्या या फोनपेक्षा हा वेगळा असून यात खास फीचर्स आहेत. या मोबाइलची विक्री दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्टवर होणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2RGZHci

Comments

clue frame