PUBG Mobile Valentine's Day : पबजी खेळता-खेळता 'त्या' दोघांचं जुळलं!

पबजी गेमवरून देशभरात वादळ उठलं आहे. परीक्षेच्या काळात पबजीवर बंदी घालण्याची मागणीही केली आहे. पबजी नुकसान करणारं असलं तरी एका जोडप्यासाठी ते खास ठरलंय. पबजी गेम खेळता-खेळता या दोघांचं प्रेम जुळलं व त्यांनी आता साखरपुडाही उरकून टाकलाय.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2UYXBXm

Comments

clue frame