गेल्या वर्षी मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीच्या मेसेंजर प्लॅटफॉर्मवर आधीच पाठविलेले मेसेज डिलिट केले होते. तेव्हापासून फेसबुक मेसेंजरवर अशा प्रकारे मेसेज डिलिट करण्याची सुविधा सगळ्यांना उपलब्ध करुन देण्याची मागणी होती. आता हे नवे 'अनसेंड' फिचर फेसबुकन लाँच केले आहे. यामध्ये तुम्ही पाठवलेला मेसेज डिलीट करण्यासाठी तुम्हाला दहा मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे.
'अनसेंड' फिचरमुळे व्हॉट्सऍप प्रमाणेच तुमचा मेसेज 'डिलिट फॉर एव्हरिवन' होणार आहे. मेसेंजरवरच्या ग्रुपमध्येही ही सुविधा असणार आहे. तसेच वन-ऑन-वन चॅटमध्ये देखील अशाप्रकारे मेसेज डिलिट करता येणार आहे.
जो मेरेज डिलिट करायचा तो सेलेक्ट केल्यावर यात दोन ऑप्शन येतील. 'Remove For Everyone' आणि 'Remove For You'. तुम्हाला हवा असणारा ऑप्शन सिलेक्ट केल्यावर मेसेज डिलिट होणार आहे.

from News Story Feeds http://bit.ly/2DbsQab
Comments
Post a Comment