Xiaomi Redmi Note 7, Redmi Note 7 Pro आणि Redmi Go लवकरच भारतात येणार

Redmi Note 7 Pro स्मार्टफोन Redmi Note 7चे अद्ययावत व्हर्जन असणार आहे. स्मार्टफोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा कॅमेरा ४८ मेगापिक्सल आहे तर Xiaomi Redmi Go कंपनीचा पहिलावहिला अँड्रॉइड गो स्मार्टफोन असेल.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2RWnw4a

Comments

clue frame