Realme: कंपनीची भन्नाट ऑफर्स, मोबाईलवर मिळणार ५० टक्के सूट

ओप्पोची सब ब्रँड असलेल्या रिअलमीने ७ महिन्यांपूर्वी स्मार्टफोन बाजारात आणला होता. स्मार्टफोन लाँच केल्यानंतर ७ महिन्यात ४० लाख फोनची विक्री झाली आहे. हा आनंद ग्राहकांसोबत साजरा करण्यासाठी कंपनीनं भन्नाट ऑफर्स आणल्या आहेत.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2Sx7mel

Comments

clue frame