Meizu Zero : जगातील पहिला वायरलेस चार्जिंगचा स्मार्टफोन लाँच

चीनची कंपनी मेईझूने आपला आगळावेगळा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे या स्मार्टफोनला एकही होल नाही. मोबाइलमध्ये स्पीकर आहे, पण, स्पीकरसाठी होल नाही. चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग पोर्टही (होल) नाही. आवाजासाठी सर्व मोबाइलमध्ये दिसणारे बटन सुद्धा नाही. एकही होल नसलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2FIWRSB

Comments

clue frame