smartphone with a 16 lens camera १६ लेन्सचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन येतोय

स्मार्टफोन कॅमेऱ्याच्या बाबातीत सांगायचं झालं तर वीजीए, सिंगल रिअर कॅमेरा, दोन रिअर कॅमेरे आणि ४ रिअर कॅमेऱ्याबाबत सर्वांनाच माहिती आहे. पण आता एलजी चा १६ लेन्सवाला रिअर कॅमेरा असलेला स्मार्टफोन येऊ घातला आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ReozJ4

Comments

clue frame