गेल्या काही दिवसांपासून आयफोन दहाच्या डिस्प्लेमध्ये तांत्रिक अडचणी असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. अॅपलने आपल्या अधिकृ पेजवर याला दुजोरा देत अडचणी येत असल्याचे म्हटले होते. आयफोन दहाच्या काही फोनमध्ये टच स्क्रिनमध्ये समस्या असल्याचे अॅपलने अधिकृत पेजवर सांगितले आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2JXPohV
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2JXPohV
Comments
Post a Comment