सोनी एक्सपिरिया सिरिज स्मार्टफोन्सच्या किंमती १० हजारांनी घटल्या

नवी दिल्ली : स्मार्टफोन उत्पादक कंपनी सोनीने आपल्या एक्सपिरिया सिरिजच्या काही स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनीने आपल्या ६ स्मार्टफोन्सच्या किंमती १५०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत कमी केल्या असल्याची घोषणा केली आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Ov3UTN

Comments

clue frame