दिल्लीत सुरू झालेल्या तिसऱ्या इंडिया मोबाईल काँग्रेसकडे अनेकांचं लक्ष आहे ते येऊ घातलेल्या नव्या 5G तंत्रज्ञानाविषयीच्या उत्सुकतेमुळे. सरकारनं या परिषदेचं आयोजन केलंय आणि त्याचं उद्घाटन टेलिकॉम या क्षेत्रातल्या बड्या उद्योजकांनी केलं. भारत लवकरच १०० टक्के जनता 4G सेवा वापरू लागेल, असं जिओचे अनिल अंबानी उद्घाटनाच्या वेळीच म्हणाले.
from Latest News technology-2 News18 Lokmat https://ift.tt/2RegKT1
from Latest News technology-2 News18 Lokmat https://ift.tt/2RegKT1
Comments
Post a Comment