OnePlus 6Tची माहिती लीक झाल्याची अफवा

चाइनीज फोन ब्रँड वनप्लस २०१८ पासून दुसऱ्या स्मार्टफोनवर गेल्या अनेक दिवसांपासून काम करत आहे. लीक झालेल्या नवीन माहितीच्या आधारे अॅपल आणि सॅमसंगला टक्कर देण्याचा वन प्लस ६ टी चा प्रयत्न असणार आहे. OnePlus 6T ची अस्पष्ट माहिती रशियामधील युरेशियन इकॉनॉमिक कमिशन (ईईसी) च्या यादीत आढळून आली आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2pnPuFP

Comments

clue frame