७९० रुपयांच्या 'या' फोनमधून घ्या आता 'सेल्फी'

फिचर फोन बनवणाऱ्या अॅडकॉम (Adcom) कंपनीने ग्राहकांना खूशखबर दिली असून अवघ्या ७९० रुपयांत 'A1 सेल्फी' फिचर फोन लॉन्च केला आहे. या फोनची किंमत केवळ ७९० रुपये असून यात ड्यूएल सीम आहे. तसेच १.८ इंचाचा डिस्प्ले, फ्रंट-रियर कॅमेरा असल्याने 'सेल्फी' घेण्याची सुविधा मिळणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QLfd7C

Comments

clue frame