हुवेई कंपनीनं नवी दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात 'ऑनर ९एन' हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. फ्लिपकार्ट या इ-कॉमर्स साइटवरून हा फोन खरेदी करता येणार आहेत. फोन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना रिलायन्स जिओकडून १०० जीबी इंटरनेट डेटा, २,२०० रूपयांचा कॅशबॅक आणि सोबत १,२०० रूपयांच मिंत्रा या इ-कॉमर्स साइटच व्हाउचर मिळणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NHnHul
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NHnHul
Comments
Post a Comment