स्पेशल सेलमध्ये स्पेशल डिस्काउंट; स्वस्तात Realme C51 विकत घेण्यासाठी आज फक्त २ तासांचा वेळ

Realme C51 वर ५०० रुपयांचा बँक डिस्काउंट दिला जात आहे. ह्यात आयफोन १४ प्रो सीरिजच्या डायनॅमिक आयलंड प्रमाणे मिनी कॅप्सूल फिचर देण्यात आलं आहे. फोनमध्ये युनिसोक प्रोसेसर, ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ५००० एमएएचची बॅटरी मिळते.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/nK5EePQ

Comments

clue frame