जबरदस्त स्पेसीफिकेशन्ससह Oppo A38 झाला लाँच; किंमत असू शकते बजेट फ्रेंडली

Oppo A38 जागतिक बाजारात लाँच झाला आहे. फोनमध्ये ६.५६ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, ५० मेगापिक्सलचा कॅमेरा, ५००० एमएएचची मोठी आणि ३३ वॉट फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/HjQStk8

Comments

clue frame