स्वदेशी स्मार्टफोनचे पुनरागमन! Lava Agni 2 5G ची विक्री ५ सप्टेंबरपासून सुरू, २ हजार रुपयांचा डिस्काउंटही

Lava Agni 2 5G चा स्टॉक काही दिवसांत संपला होता त्यामुळे फोन विकत घेता येत नव्हता. आज पुन्हा ह्या स्मार्टफोनची विक्री सुरू होईल. विशेष म्हणजे कंपनी ह्या फोनच्या खरेदीवर डिस्काउंट देत आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/HIPtiBc

Comments

clue frame