छोटासा कॅमेरा पाण्यात देखील काढतो फोटो आणि व्हिडीओ; व्लॉगर्ससाठी GoPro Hero 12 Black भारतात लाँच

GoPro Hero 12 Price In India: GoPro नं भारतात Hero 12 Black हा आपला नवा अ‍ॅक्शन कॅमेरा लाँच केला आहे. कंपनीनं बॅटरी बॅकअप आणि लेन्समध्ये सुधार केल्याचा दावा केला आहे. हा वॉटरप्रूफ आहे आणि पाण्यात देखील फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करू शकतो.

from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/KzHFlom

Comments

clue frame