4 कॅमेरे, दोन डिस्प्ले! Xiaomi MIX Flip फोन आयएमआय सर्टिफिकेशनवर दिसला, लवकरच येऊ शकतो बाजारात

Xiaomi MIX Flip हा कंपनीचा फोल्डेबल फोन २०२४ मध्ये बाजारात येऊ शकतो. ह्यात क्वॉलकॉमचा सर्वात शक्तिशाली स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर मिळू शकतो. जोडीला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/XS5eYsG

Comments

clue frame