शेजाऱ्यांचं नवं काहीतरी! WhatsApp ला टक्कर देण्यासाठी स्वतःचं Beep Pakistan अ‍ॅप आणलं

WhatsApp ला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानने आपले स्वत:चे बीप पाकिस्तान नावाचे नवीन अ‍ॅप लाँच करणार असल्याचं सांगितलं आहे. बीप पाकिस्तान असे या अ‍ॅपचे नाव असून ते सायबर हल्ले कमी करण्यासाठी तयार करण्यात आल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/sj5eOnH

Comments

clue frame