वनप्लस आणि रियलमीला टक्कर देण्यासाठी Vivo सज्ज; V29e 5G ची दणक्यात भारतात एंट्री

Vivo V29e 5G Price In India: डिवाइसमध्ये स्नॅपड्रगन ६९५ चिपसेट मिळेल. हा फोन इतका पातळ आहे की ह्याची जाडी फक्त ७.५७एमएम आहे. ह्यात आकर्षक 3D कर्व डिजाइनचा वापर करण्यात आला आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/ecw28fS

Comments

clue frame