स्वस्त Redmi A2 झाला आणखी मस्त; रॅम आणि स्टोरेजमध्ये झाली वाढ

Redmi A2 Series Price: शाओमीच्या सब ब्रँड रेडमीनं आपल्या बजेट फ्रेंडली रेडमी ए२ स्मार्टफोनचा नवा व्हेरिएंट भारतात लाँच केला आहे. कंपनीनं आता ४जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज असलेला मॉडेल आणला आहे. ह्याआधी ४जीबी रॅम व ६४जीबी स्टोरेज असलेला टॉप व्हेरिएंट होता.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/4WCcamu

Comments

clue frame