जबरदस्त! फक्त साडेनऊ मिनिटांत फुल चार्ज; २४जीबी रॅम, २४०वॉट चार्जिंगसह Realme GT 5 लाँच

Realme GT 5 launched: फोनमध्ये दर्जेदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८ जेन २ प्रोसेसर आहे. त्याचबरोबर २४जीबी रॅम आणि २४०वॉट फास्ट चार्जिंग मिळते.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/TeBa1Rs

Comments

clue frame